primebookss.in वरून पुस्तकं ऑर्डर करणं खूप सोपं गेलं. वेबसाईट एकदम युझर-फ्रेंडली आहे आणि पेमेंट करतानाही कोणताही प्रॉब्लेम आला नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिलिव्हरी! जळगावहून ऑर्डर निघाली आणि ठरलेल्या वेळेच्या आधीच माझ्या हातात पडली. यांची सर्व्हिस खरोखरच खूप फास्ट आणि उत्तम आहे.
अमित महाजन
मला वाचनाची खूप आवड असल्यामुळे मी बऱ्याच ठिकाणाहून पुस्तकं घेतो, पण प्राईम बुक्सचा अनुभव सगळ्यात भारी होता. मला ऑर्डर देण्यापूर्वी एक छोटी शंका होती, मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी खूप छान मदत केली. अशी कस्टमर सर्व्हिस असेल तर नक्कीच विश्वास बसतो. एकदम खात्रीशीर लोक आहेत.
अमित कोल्हे
Thanks for subscribing!
This email has been registered!